दिपावली हा नात्याला ऋणानुबंध करणारा सण आहे आणि मराठी माणूस हा संस्कृतीप्रिय असल्यामुळे, माणुसकी आणि नम्रतेचा हा दिप उत्सव तो नात्यातल्या प्रेमाचा उत्सव साजरा करण्याची पर्वणीच मानतो. आपणही या संस्कृतीच्या निमत्ताने एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दिपावली साजरी करूया. धनत्रयोदशीची संपन्न संपत्ती आपण सर्वांना लाभो ही सदिच्छा