माजलगाव (प्रतिनिधी) :- प्रकाश बाळू पोठरे हा अनेक दिवसांपासून एट्रियल थ्रोबोसीस रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होणे,या आजाराशी अनेक दिवसांपासून झुंज देत आहे.समाजातील दानशूर दयाळूनी जामगाव च्या प्रकाश साठी मदतीचा एक हात पूढे करावा असे आवाहन प्रा.डॉ.लहू हिंगणे यांनी केले आहे.
प्रकाश गेल्या एक महिन्यापासून रुबी हॉस्पिटल पुणे, या ठिकाणी उपचार घेत आहे. ज्यामधे त्याला आपला उजवा पाय गमवावा लागला. आणखीही पुढील उपचार सुरू आहेत आणि त्यासाठी आत्तापर्यंत झालेला खर्च आणि पुढील उपचारासाठी लागणारा खर्च हा खूप मोठा आहे. जो त्यांच्या परिवाराच्या आवाक्या बाहेरचा आहे.अश्या अडचणीच्या परस्थिती या पोठरे कुटुंबास आपण गावकऱ्यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून शक्य असेल तितकी आर्थिक मदत करून प्रकाश च आयुष पुन्हा प्रकाशमय होण्यासाठी जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रतील दानशुरानी मदत त्याच्या बँक खात्यावर्ती किंवा फोन पे , गुगल पे वरती त्याचा बँक चा
खाते क्र : 33300059914
IFSC CODE : SBIN0009332
स्टेट बँक ऑफ इंडिया
फोन पे नं : 9765384710 या वरती
शक्य असेल तेवढी मदत करावी असे आवाहन प्रा.डॉ.लहू हिंगणे यांनी केले आहे.