Corona Positive cases found in Majalgon
माजलगाव: कोरोना ने पुन्हा एकदा डोके वर काढले असून रुग्ण संख्या वाढत आहे.आज दी. ७ एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात २ नविन रुग्ण आढळले आहेत.
राज्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढू लागल्यामुळे त्यामुळें पुन्हा एकदा नियम पाळवे लागू शकतात.म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळत असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८% टक्के पेक्षा जास्त आहे. सामान्य उपचाराने रुग्ण बरे होत आहेत. असे असले तरी नागरिकांनी मात्र दक्ष रहावे असे आरोग्य प्रशासनाचे मत आहे.