देवेंद्र फडणवीस देणार राजीनामा

पक्षाने मला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं- देवेंद्र फडणवीस

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज मुंबईत भाजपची मंथन बैठक झाली यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची संपुर्ण जबाबदारी स्वीकारली असुन पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करून आगामी काळात भाजपच्या पक्ष संघटनेत सक्रिय करावं अशी मागणी देवेंद्र फडणवीस केंद्रीय नेतृत्वाकडे करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमधे स्पष्ट केलं आहे. दरम्यान लवकरच देवेंद्र फडणवीस त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply