उद्या सकाळी मंत्रीमंडळ विस्तार

महाराष्ट्र सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार उद्या सकाळी 11 वा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी 10 वाजता शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे दिल्ली दौऱ्यावर असून गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत मंत्रीमंडळाचा विस्तार व खातेवाटपाबाबत अमित शहांनी तोडगा काढल्याचे वृत्त असून अर्थ व गृह यापैकी एक खात्यावर राष्ट्रवादी आग्रही असल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply