‘या’ विभागाने कमावला तब्बल १३ हजार कोटी रुपयांचा महसूल

मुंबई:राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात नोव्हेंबरअखेर १२ हजार ९५२ कोटी रूपयांचा महसूल जमा झाला आहे. विभागाने सन २०२१-२२ या वर्षात नोव्हेंबरअखेर ९७४८.९६ कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी महसुलात ३२.८६ टक्के वाढ झाली आहे.

Leave a Reply