अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून उद्या सुनेत्राताई पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असून सायंकाळी राजभवनात त्यांचा शपथविधी होणार आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ही त्यांची नियुक्ती होणार आहे. दुपारी दोन वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार असून त्यात विधिमंडळ नेतेपदी सुमित्राताई पवार यांची निवड होणार आहे. दरम्यान एवढ्या तडकाफडकी सुनीता पवारांचा शपथविधी व राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड का होत आहे हे समजू शकले नाही.