योगेश्वरी शुगर परिवाराची कै. हिराबेन यांना श्रद्धांजली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे वृद्धपकाळाने वयाच्या 100 व्या वर्षी अहमदाबाद येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीला आज लिंबा ता. पाथरी येथे योगेश्वरी परिवाराने श्रद्धांजली अर्पित केली.या प्रसंगी योगेश्वरी शुगर इंडिस्ट्री परिवाराचे चेअरमन तथा जैष्ठ भाजप नेते माजी आमदार आर.टी.देशमुख यांच्या समवेत भाजप कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply