सर्वात मोठी बातमी. १०० दिवसानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर
महा जागरण लाईव्ह न्युज
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला होता. (Pravin Raut Property confiscated by ED) आज या दोघांच्याही जामीन अर्जावर निकाल आला आहे. संजय राऊत यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात मोठा दिलासा दिला आहे. तब्बल 100 दिवसा नंतर खा.संजय राऊत यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे. दरम्यान इडी कडून जामीन रद्द करण्यासाठी वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यात येणार आहे.