तालुका खरेदी विक्री संघ सविस्तर निकाल फक्त महा जागरण वर विजयी व पराभूत

विजयी व पराभूत उमेदवारांची मते घ्या जाणून

तालुका खरेदी विक्री संघ पुन्हा आ. सोळंके यांच्या ताब्यात

माजलगाव, दि.२३: तालुक्यातील बहुचर्चित ठरलेल्या माजलगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या १५ पैकी १५ जागेवर आ.प्रकाश सोळंके यांच्या शेतकरी विकास पॅनलने विजय मिळवत २० वर्षापासून असलेले एकहाती वर्चस्व कायम राखले. तर भाजपच्या मोहन जगताप यांच्या पॅनलने काटे की टक्कर देत लढत रंगतदार केली.

मतदान झाल्यावर दुपारी ५ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. यामध्ये संस्था मतदार संघात ७ पैकी ७, महिला प्रतिनिधी २, वयक्तिक मतदार संघ ३, विजा/भजा १, इतर मागासवर्गीय १, अनुसूचित जाती जमाती १ अशा १५ च्या १५ जागेवर आ.प्रकाश सोळंके यांच्या शेतकरी विकास पॅनलने विजय मिळवला.

माजलगाव तालुका खरेदी विक्री संघ, संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक

विजयी व पराभूत उमेदवारांना पडलेली मते खालील प्रमाणे आहेत:

*संस्था सभासद मतदारसंघ*

1. आता जमीर अमीर , 26 मते, विजयी

 

2. अशोक नरहरी कदम 19 मते, पराभूत

 

3. शहाजी वामनराव कोलते 25 मते, विजयी

 

4. धोंडीराम गणेश चव्हाण 19 मते पराभूत

 

5. चाळक तुकाराम सदाशिव 26 मते विजयी

 

6. जगताप गणपत बाबासाहेब 20 मते पराभूत

 

7. जाधव विठ्ठलराव दादाराव 19 मते पराभूत

 

8. पवार शंकर गोपीनाथ 19 मते,पराभूत

 

9. पाठक भालचंद्र मधुकर 26 मते, विजयी

 

10. बादाडे संगीता बळीराम 26 मते विजयी

 

11. बोचरे विश्वंभर मुकिंद 19 मते, पराभूत

 

12. वाघमारे दिलीप हरिभाऊ 18 मते, पराभूत

 

13. शिंदे सत्यनारायण वसंत 26 मते विजयी

 

14. सोळंके बंडू सोपानराव 25 मते विजयी

 

*वैयक्तिक सभासद मतदारसंघ*

 

1. गरड हरिभाऊ मुंजाजी 696 मते विजयी

 

2. गायकवाड मंचक संदिपान 368 मते पराभूत

 

3. जाधव दीपक राजेसाहेब 410 मते पराभूत

 

4. जाधव बालाजी आश्रुबा 367 मते पराभूत

 

5. राऊत अजय दिलीपराव 88 मते पराभूत

 

6. रांजवण लालासाहेब हरिभाऊ 712 मते, विजयी

 

7. शेजुळ श्रीकृष्ण सुधाकर 718 मते विजयी

 

*महिला प्रतिनिधी मतदारसंघ*

 

1. कोल्हे बाबा विश्वंभर 394 मते पराभूत

 

2. जाधव नेता ज्ञानेश्वर 825 मते, विजयी

 

3. ताकत सविता उद्धवराव 425 मते, पराभूत

 

4. तांगडे सुभद्राबाई दत्तात्रय 756 मते, विजयी

 

*इतर मागासवर्गीय मतदार संघ*

 

1. गोबरे वैजनाथ सुभाषराव 765 मते, विजयी

 

2. रासवे गणेश निवृत्ती 473 मते, पराभूत

 

*अनुसूचित जाती/ जमाती मतदार संघ*

 

1. खंडागळे बबन जिजा 808 मते, विजयी

 

2. जाधव विश्वनाथ मुक्ताजी 434 मते, पराभूत

 

*विजा/ भज किंवा विमाप्र मतदार संघ*

 

1. चोरमले मोहन नारायण 481 मते, पराभूत

 

2. हुबाले आसाराम गंगाधर 761 मते, विजयी

 

 

Leave a Reply