प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत माता पूजन

बीड: माजलगाव येथील श्री इन्फोटेक येथे आज प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने भारत माता पूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

माजलगाव शहरात विविध ठिकाणी गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने भारत माता पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून येथील संगणक शिक्षण संस्था श्री इन्फोटेक येथे आज भारत माता पूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी सिद्धेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ युवराज मुळये, प्रा. गिलडा सर, प्रवीण येताळ सर व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply