पुण्यात मोठी दुर्घटना; नवले ब्रिजवर तब्बल ५० गाड्या एकमेकांना धडकल्या

पुणे, दि.२०: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला. यामध्ये किमान ५० गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर अग्निशमन दलाच्या 2 रेस्क्यु व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा या रस्त्यावर अनेक वेळा असे साखळी अपघात होऊनही संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे.

Leave a Reply