१४ वर्षीय मुलाची गळफास घेतला; नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

१४ वर्षीय मुलाची गळफास घेतला; नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

 

माजलगाव, दि.१८: तालुक्यातील नित्रुड येथील गुलाम मोहंमद मुर्तुजा शेख या १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

 

माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील वेदांत बिअरबार च्या पाठीमागील शेतात असणाऱ्या लिंबाच्या झाडाला गुलाब मोहंमद मुर्तूजा शेखचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आज (मंगळवारी) सकाळी ९ वाजण्याच्या आढलुन आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी दिंद्रुड पोलिसांना माहिती कळवली.

Leave a Reply