कांदा उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  नागपूर : कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील कांदा…

ट्रान्सफार्मर बिघडले? या ॲपवरून करा तक्रार!

  मुंबई : रोहित्र जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त रोहित्र त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या…

आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक

माजलगाव   प्रकाश सोळंकेच्या घरावर मराठा आंदोलकांनी तुफान दगडफेक केली असून या दगडफेकीत आमदार प्रकाश सोळंके…

जैष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

महाराष्ट्रातील जैष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकरांचे वृद्धपकाळाने (90) निधन झाले आहे. गेल्या सत्तर…

महाराष्ट्रातील यंदाचा ऊस गाळप हंगाम ‘या’ तारखेपासून सुरु होणार!

यंदा ८९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज मुंबई : राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक…

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन होणार!

मुंबई, दि. १२: केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री…

इस्राईल ते फ्रान्स व्हाया भारत,लढाई सांस्कृतिक वर्चस्वाची

पवन मोगरेकर पॅलेस्टाइनमध्ये उदयास आलेली हिब्रू किंवा ज्यू लोकांची संस्कृती. यहुदी या नावाने हे लोक ओळखले…

ओबीसी समाजाच्या उत्थानाला राज्य सरकारचे विशेष प्राधान्य – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन रविंद्र टोंगे यांच्या उपोषणाची सांगता चंद्रपूर दि. ३० : मुंबई येथे शुक्रवारी…

ब्रेकिंग न्यूज! वैद्यनाथ सहकारी साखर चालवण्यासाठी धनंजय मुंडेंनी कंबर कसली?

बीड: भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर…

आरक्षणावरून सरकारची कोंडी आदिवासींचे नागपुरात उपोषण सुरू

महाजागरण सध्या आरक्षणावरून सर्वत्र उपोषणाचे सत्र सुरू झाले आहे सर्वात आधी मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून मनोज…