मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या घोटाळ्यात व्हिडीओकॉननचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना सीबीआयने अटक केली आहे. याआधी या प्रकरणी आयसीआयसी बँकेचे माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली आहे. वेणूगोपाल धूत हे शिवसेना (ठाकरे गट )चे माजी राज्यसभा सदस्य आहेत. विनकोपल धोती यांनी शिवसेनेला 85 कोटी रुपयांची देणगी दिली होती. यावरून शिवसेनेवर टीका होत आहे.