बातमी नव्हे तथ्य
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय प्रकरणातील जामीन अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली असून १३ महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कथित 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात देशमुख न्यायालयीन कोठडीत होते.
You must be logged in to post a comment.