केज लव्ह जेहाद प्रकरणातील मुलगी मुंबईच्या कुर्ला भागातून आई वडिलांकडे सुपूर्द. विराट हिंदू जनआक्रोश मोर्चाचा घेतला धसका

केज शहरातून दी 17 जुलै रोजी हज्जू शेख या इसमाने द्वितीय वर्षात शिकणाऱ्या हिंदू मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले.हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने सदरील मुलीला मुंबईच्या कुर्ला झोपडपट्टी इलाख्यातून काल रात्री ताब्यात घेऊन तिला तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ दी 31 जुलै रोजी केज शहरात प्रखर हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या मोर्चाचाच धसका घेऊन मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Reply