एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण व शिवसेना नाव निवडणूक आयोगाचा निकाल

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाणा सहित शीवसेना हे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे
पक्षाचं नाव व धनुष्य बाण मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटांत आनंदाचे वातावरण असून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानण्यात येत आहे.y

Leave a Reply