प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रानीप येथे मतदानाचा हक्क बजावणार

गांधीनगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर त्यांच्या येथील घरी जाऊन आई हिराबा यांची भेट घेतली. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. नरेंद्र मोदी रानीप येथे मतदान करतील.

Leave a Reply