जिल्हाप्रमुखानेच सुषमा अंधारेच्या कानाखाली बसवली

बीड प्रतिनिधी

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेना बीड मधे जिल्हाप्रमुखां कडूनच मारहाण झाल्याची घटना काल बीड मधे घडली

येत्या 20 तारखेला बीड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सभा होणार आहे त्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी सुषमा अंधारे या बीड मधे आल्या होत्या दरम्यान बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व सुषमा अंधारे यांच्यात बाचाबाची होऊन त्यात जिल्हाप्रखांनी सुषमा अंधारेंच्या कानाखाली दोन चापटा मारल्याची घटना घडली.माध्यमांशी बोलताना आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेना मारल्याची कबुली दिली असून सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या शिवसैनिकाकडून घरात सोफा, एसी खरेदी करण्यासाठी दादागिरी करून पैसे उकळत असल्याने अंधारेंच्या कानाखाली जाळ काढल्याचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply