ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका: मुख्यमंत्री

मुंबई, दि. ३०: इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका…

संत बाळूमामा मंदिर व्यवस्थापन समिती विसर्जित करा: आ.गोपीचंद पडळकर

मुंबई: संत बाळूमामांच्या लौकीकाला धक्का लावण्याचं काम आदमापूरची देवस्थान समिती करतेय. भ्रष्टाचारात बरबटलेली ही समिती विसर्जीत…

अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई होणार

मुंबई, दि.१५:  अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ…

एका क्लिकवर जाणून घ्या आजचे मंत्री मंडळ निर्णय…

महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळाने आज घेत निर्णय (१६ मे) खालील प्रमाणे आहेत: मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेचे…

राज्यांचे ब्रँडिंग करताना लोकसहभाग महत्त्वाचा-नरेंद्र मोदी

मुंबई: G20 परिषदेच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचे राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी…

नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या समृद्धी महामार्गाचे खास वैशिष्ट्ये

समृद्धी महामार्गाचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन   मुंबई: शिंदे फडणीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट…