अंमलबजावणी संचालनालय च्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०४ जागा
अंमलबजावणी संचालक (डायरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या १०४ जागा
सिनियर शिपाई आणि शिपाई पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डायरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट, प्रवर्तन भवन, डॉ एपीजे अब्दुल कलाम रोड, न्यू दिल्ली, पिनकोड- ११००११
मूळ जाहिरात पाहण्यासाठी/ डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा 👇
https://drive.google.com/file/d/1jXh7AEoq89Rhy1L7RoQ_g0uBtG5nuaf-/view?usp=drivesdk