मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज अजित पवारांना नागपूरवरून मुंबईत येण्यासाठी शासकीय विमान उपलब्ध करून दिले
100 कोटींच्या वसुली घोटाळ्यात तुरुंगात असलेले माजी मंत्री अनिल देशमुख तुरुंगातुन बाहेर येणार आहेत दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे जवळपास सर्व प्रमुख नेते मुंबईत तुरुंगाच्या बाहेर अनिल देशमुखांच स्वागत करणार आहेत.अधिवेशन सुरू असून अजित पवारांना खास नागपूर वरून मुंबईत येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शासकीय विमान उपलब्ध करून दिल्याने राजकीय गोटात चर्चेला उधाण आले आहे.