अखेर अमृतपालला अटक

वृत्तसंस्था

खलिस्तान चळवळीचा फरार असलेला म्होरक्या अमृतपाल याला अखेर अटक करण्यात आली.

मागील दीड महिन्यापासून अमृतपाल हा फरार होता त्याच्या अनेक साथीदारांसह पत्नीलाही लंडनला पळून जाण्याच्या बेतात असताना अटक केली आहे.
आज सकाळी 6.45 वाजता पोलिसांनी त्याला रोडेवाला गुरुद्वारा मधून अटक केली आहे.दरम्यान अमृतपालच्या अटकेवरूनही राजकारण तापले आहे.

Leave a Reply