नोकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी
Maha Jgaran job alert: भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभागात विविध पदांच्या तब्बल ४३७४ जागासाठी भरती प्रक्रिया
Government of India, Department of Atomic Energy
Bhabha Atomic Research Centre, Mumbai Recruitment 2023
भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३७४ जागा साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पदांसाठी होणार भरती:
1.तांत्रिक अधिकारी (सी)
2.वैज्ञानिक सहाय्यक (बी)
3.तंत्रज्ञ (बी)
आणि स्टायपेंडरी ट्रेनी पदाच्या जागा साठी ही सरळ भरती प्रक्रिया होत आहे.
शैक्षणिक पात्रता:
प्रत्येक पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्या कारणाने पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: Last Date of online application
दिनांक २२ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक अवलोकन करा.
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी 👇
https://drive.google.com/file/d/1mFpPNrcqkiMazOif_eyUZHLy9epUIqcd/view?usp=drivesdk
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक 👇
अशाच नवनवीन सरकारी नोकर भरती सरकारी योजना व रोखठोक बातम्यांसाठी वाचत रहा महा जागरण
#महा_जागरण न्यूज पोर्टल #maha_Jagran