डॉ.ओमप्रकाश शेटे यांचा गोरगरीब रुग्णांना भक्कम आधार!
बीड, दी.१७ (गंगाधर गडदे): सबंध महाराष्ट्रात व महाराष्ट्र च्या बाहेर देखील गोरगरीब, कष्टकरी, दिन दलित समाजातील प्रत्येक घटकांसाठी व घटकातील रुग्णांसाठी अविरतपणे काम करणारे देवदूत म्हणून परिचित असलेले डॉ. ओमप्रकाश शेटे होय. डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या अथक प्रयत्नामुळे एका चिमुकलेवर मोफत शस्त्रक्रिया करून चिमुकल्याला जीवदान मिळाले आहे.
गेवराई शहारात राहणारे – सय्यद रईस यांचा मुलगा सय्यद जहाशान या आकरा माहिन्यच्या बाळाला शस्त्रक्रिया करण्यासाठी 2,50,000 ला रुपया लागत होते. पहिली शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आली होती, तर दुसरी सर्जरी साहा महिन्या नंतर करण्चा सल्ला डॉकटर दिला होता. परंतु गेवराई शहरात राहुन अत्यंत काबाडकष्ट करून खाणारे सय्यद कुटुंब गरिब असल्याने ते आता तर शक्यच नव्हते परंतु ते केल्या शिवाय पर्याय नसल्याने काही नातेवाईकांनी तलवाडा येथील देवदूत समर्थक पत्रकार अल्ताफ कुरेशी यांच्याशी संपर्क केला असता पत्रकार कुरेशी यांनी तात्काळ डॉ. ओमप्रकाश शेटे साहेबांची प्रेतेश भेट घेऊन मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी कागद पत्राची पुरतदा केली पण बाळाची प्रगती चिंताजनक झाल्याने बाळाचा ऑक्सिजन कमी होत चालला होता ओमप्रकाश शेटे मुंबईला होते तात्काळ शेटे साहेबांना संपर्क केला असतांना साहेब म्हणाले त्या बाळाला घेऊन मुंबईला या त्या दिवशीच त्या पेशंटला घेवून नाते वाईक मुंबई ला गेेले तिथे गेल्यावर राज्याच्या मंत्रालयासमोर साहेबांनी भेट घेऊन तात्काळ बाळाच्या वडिलाना दोन लक्ष, पन्नास हजार रूपयांते मंजुरी पत्र देऊन तात्काळ हॉस्पिटल ला पाठवले आज त्या बाळाचा जीवदान मिळालेले आहे.खरोखरच डॉ.ओमप्रकाश शेटे देवदूत आहेत असे नातेवाईकांकडून बोलले जात आहे. शेख रईस यांनी मानले आभार मानले आहेत.