हिंदू समाजाच्या नाकावर टिच्चून माजलगावात पाचशेहुन अधिक गाईंची कत्तल. शेकडो गाईंचे हाडे,कातडी,मुंडकी शहरातील रस्त्यावर! पोलिसांची इज्जत वेशीला टांगली

संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना माजलगाव शहर जी बीड येथे घडली असून येथे तब्बल 500 गाईंची कत्तल करण्यात आली असून शहरातील मनुर रोड परिसरातील रस्त्यावर शेकडो गाईंचे अवशेष फेकल्याचे दिसून आले आहे. खटकांनी शहरात अक्षरशः नंगानाच केला असून हिंदू समाजाच्या नाकावर पिचून शेकडो गाईंची कत्तल झाल्याने हिंदू समाजात प्रचंड असंतोष आहे.महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला परंतु माजलगावात सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवून हिंदू समाजाच्या नाकावर टिचून माजलगाव शहरात बकरी ईद दिनी तब्बल 500 हून अधिक गाईंची कत्तल झाल्याची घटना घडली आहे शहरातील मनुर रोड परिसरातील मुख्य रस्त्यावर तसेच चांदणी मैदान वं ईदगाह परिसरात शेकडो पोत्यामध्ये गाईच्या वासरांची, गाईची बैलांची मुंडकी भरून सगळी पोते मुख्य रस्त्यावर तसेच परिसरात सर्वत्र फेकून दिल्याचे आढळून आले आहे. शहरातील अनेक गोरक्षक बांधवांनी माजलगाव पोलिसांना वेळोवेळी गाईंची अवैध वाहतूक होत असल्याची बातमी पोलिसांना दिली परंतु शहर पोलिसांनी या कोणत्याही बातमीला गांभीर्याने न घेता अक्षरशः खटकांना अभय दिले.

 

माजलगाव शहर पोलिसांच्या आशीर्वादाने माजलगाव शहरात शेकडो गाईंची कत्तल झाल्याने समस्त हिंदू बांधवात तीव्र असंतोष पसरला आहे. पोलीस यंत्रणा रात्री उशिरापर्यंत गाईंचे अवशेष गोळा करत आहे.यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गाईचे अवशेष गोळा करता करता थकून गेले आहेत.. शेकडो पोत्यात गाईंची मुंडकी भरल्याने शेवटी प्रशासनाला सदर अवशेषांचे विल्हेवाट लावण्यासाठी जेसीबी बोलवावी लागली आहे.

हिंदू समाजाच्या, प्रशासनाच्या नाकावर टिचून गाईंची कत्तल

महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्या रोखण्यासाठी कायदा केला तसेच दिनांक 21 मे रोजी गाईंची अवैध वाहतूक व कत्तल करणाऱ्या विरोधात नको का गुन्हा दाखल करण्याचे आदेशही पोलिसांना दिले पोलिसांना कॉम्बिन ऑपरेशन करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देऊनही माजलगाव शहर पोलिसां कडून एकही कारवाई करण्यात आली नाही उलटं पोलिसांना माहिती देणाऱ्यांना दमदाटी करण्यात आल्याची माहिती आहे. माजलगाव शहर पोलिसांविषयी सकल हिंदू समाजात तीव्र रोष असून आज सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलिसांना कत्तल करणारे विरोधात कठोर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले आहे कारवाई न झाल्यास  माजलगाव शहरात अकार्यक्षम पोलीस यंत्रणे विरोधात मोठे आंदोलन उभारणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

Leave a Reply