मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला या दिवशी होणार विस्तार

मुंबई

महाराष्ट्र सरकारचा मंत्रीमंडल विस्ताराचा मुहूर्त जवळपास निश्चित झाला असून पुढच्या आठवड्यात गुरू पुष्यामृताच्या मुहूर्तावर दी 25 मे रोजी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

मागील वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे सुरवातीला सोळा आमदार अपात्र होणार तसेच प्रकरण न्यायालयात असल्याने विस्तार होऊ शकला नाही परंतु न्यायालयाने शिंदेच्या पारड्यात न्याय दिल्याने मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण 20 आमदार मंत्री पदाची शपथ घेऊ शकतात यात शिवसेनेचे आठ व भाजपचे बारा आमदारांची नावे चर्चेत आहेत.

Leave a Reply