बातमी नव्हे तथ्य
नवी दिल्ली: सिक्कीममध्ये लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात झाला आहे. लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने १६ जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात उत्तर सिक्कीमच्या जेमा भागात हा अपघात घडला.
You must be logged in to post a comment.