बातमी नव्हे तथ्य
गांधीनगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर त्यांच्या येथील घरी जाऊन आई हिराबा यांची भेट घेतली. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. नरेंद्र मोदी रानीप येथे मतदान करतील.
You must be logged in to post a comment.