बातमी नव्हे तथ्य
टिकली वरून पुरोगामी मंडळी आकांड तांडव करत असताना भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने विदर्भात पोहचलेल्या राहुल गांधींनी डोक्यावर भगवी टोपी अन् कपाळी टिळा लावत हजेरी लावल्याने पुरोगामी मंडळी ची चांगलीच गोची झालीय!
You must be logged in to post a comment.