समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी चालकावर मोठी कारवाई

बुलढाणा प्रतिनिधी.   समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे बसचा भीषण अपघात घडला आहे हा अपघात एवढा भीषण…

समृद्धी महामार्गावर लोक देवेंद्रवासी होतात- शरद पवार

समृद्धी महामार्गावर मृत्युमुखी पडलेले लोक देवेंद्र वासी होतात असा घनाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी…

संत बाळूमामा मंदिर व्यवस्थापन समिती विसर्जित करा: आ.गोपीचंद पडळकर

मुंबई: संत बाळूमामांच्या लौकीकाला धक्का लावण्याचं काम आदमापूरची देवस्थान समिती करतेय. भ्रष्टाचारात बरबटलेली ही समिती विसर्जीत…

१० उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी!

मुंबई : विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर)…

मोहित कंबोजच्या पेन ड्राईव्ह मधे 110 विडिओ.विविध हॉटेल व बंगल्यावर एका नेत्याने…….

मुंबई प्रतिनिधी उद्धव ठाकरे आणी देवेंद्र फडणवीस यांच्यामधील शीत युद्धाचा आता भडका उडाला असून उद्धव ठाकरे…

खडकत जी.बीड येथे 172 गोवंशाची कत्तल कायदा असूनही महाराष्ट्रात गोवंश कत्तलीचे प्रमाण वाढले?

  बीड प्रतिनिधी दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे खाटकांनी केलेल्या हल्ल्यात गोरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या…

विदर्भात पावसाचे आगमन तर मराठवाड्यात……

यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली.जूनच्या पहिला आठवड्यात मान्सूनचा प्रवास चक्रीवादळामुळे खंडित झाला संपूर्ण जून चा…

चंद्रशेखरराव अख्खे मंत्रीमंडळ घेऊन पंढरपूरात धडकणार

भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे येत्या 27 जून रोजी पंढरपुरात दाखल…

एमपीएससी टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरण आरोपी गजाआड या कारणामुळे केली हत्या

एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह काही दिवसांपूर्वी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला…

देवेंद्र फडणवीसांची मध्यस्ती दोघांतील वाद मिटणार?

सातारा प्रतिनिधी काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराडमध्ये दाखल झाले होते कराडमध्ये दाखल झाल्यानंतरआज सकाळी देवेंद्र…