‘हिंदुस्तान’ मध्ये नोकर भरती!

मिळतेय तब्बल अर्धा कोटी सॅलरी

नोकरी इच्छुक तरुण तरुणींसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे.केंद्र सरकारच्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करण्यात येणार आहे. यासाठी काही लाख रुपये पासून ते अर्ध्या कोटीपर्यंत सॅलरी पॅकेज आहे. Recruitment in Hindustan Urvarak and Rasayan Ltd (HURL)

 

हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड (HURL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. नोकरी इच्छुकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.

 

किती जागा भरणार?

विविध पदांच्या एकूण २७२ जागा भरण्यात येणार आहेत.

 

कोणत्या पदा साठी होणार आहे भरती?

 

वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अभियंता आणि कार्यकारी पदाच्या जागा भरण्या साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

काय आहे शैक्षणिक पात्रता ?

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक अवलोकन करावे.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

दिनांक २४ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.

 

 

अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक अवलोकन करावे.

 

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी 👇 क्लिक करा

https://docs.google.com/document/d/13u7-gChLxbDnXsdKF6cHOXmKzvyOfx7p0-okNxz39yA/edit?usp=drivesdk

 

ऑफिसीअल वेबसाइट (Official website)

https://hurl.net.in/latestjobopening

 

राज्य व केंद्र सरकारच्या नोकर भरतीची विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आवश्यक जॉईन व्हा लिंक 👇

https://chat.whatsapp.com/F4JQZAN1WPO4ByfLldvmfV

 

महा जागरण न्यूज पोर्टल, Maha Jgaran, job alert, mahajagran, बातमी नव्हे तथ्य

Leave a Reply