ब्रेकिंग न्युज:ठाकरे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांचा अखेर शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अखेर शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाला लागलेली गळती काही केल्या थांबेना! उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून आणखी काही आमदार बाहेर पडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Leave a Reply