दाऊद इब्राहीमला मिळाली पाकिस्तानाची शासकीय नोकरी वाचा……..

वृत्तसंस्था

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीमला पाकिस्तानात शासकीय नोकरी मिळाली असून गुप्तचर संस्था आय. एस.आय च्या सहायक संचालक पदी दाऊद इब्राहिमची नियुक्ती झाली आहे.

दाऊद इब्राहिम हा मुंबई बॉम्ब स्फोटाचा प्रमुख सूत्रधार असून 90 च्या दशकात तो भारतातून पाकिस्तानला पळून गेला. पाकिस्तानने दाऊदला राजाश्रय दिला गेल्या 30 वर्षांपासून दाऊद पाकिस्तानातील कराची येथे राहतं असून तेथून तो भारतातील दहशतवादी कारवायांना करतो. आता पाकिस्तानने दाऊद इब्राहिम ला शासकीय नोकरी दिली असून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय. एस. आय च्या सहायक संचालक पदी त्याची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आले आहे.सहायक संचालक पद हे महत्वाचे असून या पदाला पाकिस्तानात सुपर क्लास वन चा दर्जा असल्याचे समजते.

Leave a Reply