प्राजक्ताचे ब्लाउज लेस बोल्ड फोटो पाहून चाहते म्हणाले…

Prajkta Mali Marathi movie Actor

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajkta Mali) ही आपल्या सहज सुंदर अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय आहे. तिच्या सोशल मीडियावरील चाहत्यांशी ती सतत आपले कार्यक्रम व फोटो अल्बम शेअर करत असते. फोटोतील तिचे आरासपाणी सौंदर्य पाहून चाहते तिच्या अदा वर फिदा होत असतात. परंतु, नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर केलेल्या फोटोमुळे तिला तिच्या सोशल मीडियावरील फॉलोवर्स च्या त्रोलिंग ला सामोरे जावे लागले.

इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या या फोटोत प्राजक्ता ने आसामी सिल्क साडी परिधान केली आहे.या साडीवर सुंदर असे लाल आणि निळ्या रंगाचं वर्क दिसून येत आहे. साडीला शोभेल असे दागिने घातले आहेत.या फोटोत प्राजक्ता ने तिचे केस मोकळे सोडलेले दिसत आहेत. या नव्या लूकमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर व आकर्षक दिसत आहे. परंतु, प्राजक्ता या फोटोत ब्लाऊज परिधान न करताच साडी नेसलेली दिसत आहे. यावरून तिला नेटकरी ट्रोल करत आहेत.

सोशल मीडियावर एखाद्या ट्रोल करणारे ट्रोलर्स अत्यंत मजेदार कमेंट्स करत असतात. प्राजक्ताच्या पोस्टवरही अनेकांनी वेगवेगळ्या तऱ्हेच्या कमेंट्स पोस्ट केल्या आहेत. अनेक जणांनी तिच्या या फोटोतील सौंदर्य पाहून सौंदर्याचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी मात्र प्राजक्ताने ब्लाउज न घालताच फोटो पोस्ट केल्याने तिला ट्रोल केले आहे.”मॅडम ब्लाउज घालायचे विसरल्या वाटतं”,

“ब्लाऊज न घालता साडी परिधान करणे ही कसली फॅशन आहे?”, असा प्रश्न विचारला तर एक्झाम कमेंट करताना लिहितो की,”प्राजक्ताला ब्लाउज घेऊन देण्यासाठी वर्गणी गोळा करावी लागणार आहे”असे म्हणत तिला ट्रोल करत आहेत. एकंदर कमेंट्स पाहता या फोटोमुळे प्राजक्ताला निगेटिव्ह कमेंट्स जास्त आल्याचे दिसून येते. त्यामुळे चाहत्यांना तिने असे बोल्ड फोटो शेअर करू नयेत असे वाटते.

Leave a Reply