लऊळ तांड्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले. मुलीच्या पालकांची गावातील शेख विरुद्ध पोलिसात तक्रार.

माजलगाव माजलगाव तालुक्यातील लऊळ नंबर 1 तांड्यावरील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल्याची घटना रविवार दी 18…

मनोज कोरडे यांना ‘आदर्श गोरक्षक पुरस्कार’ प्रदान

  माजलगाव दि.10 (प्रतिनिधी):- मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या मराठा साम्राज्य विजय दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात…

लव्ह जेहादच्या प्रकाराने बीड हादरले. केज पोलिसांनी मुलीला दिले मुलाच्या ताब्यात.हिंदू समाजात तीव्र असंतोष

लव जिहादच्या प्रकाराने जिल्हा पुन्हा एकदा हादरला असून केज  शहरात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका मुलीला लग्नाचे…

श्रीराम मंदिर लोकार्पण व शिवराज्याभिषेक सोहळा धुमधडाक्यात साजरा करणार: अनंत शास्त्री जोशी ‌‌‌

माजलगाव , दि.२७ (प्रतिनिधी): अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर साकार झाले आहे, या मंदिरात…

Maratha Reservation : गेवराईचे आमदार लक्ष्मण पवारांचा राजीनामा; काय लिहिलंय पत्रात?

मुंबईः बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राज्यामध्ये मराठा…

पीक विम्याचा अग्रीम दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार!

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कृषी ट्रॅक्टरचे वितरण बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पीक विम्याची अग्रीम रकम…

बीड येथे उभारणार ‘कृषी भवन’;१४ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर 

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती  मुंबई : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा कृषी विभागांतर्गत…

पंकजाताई…परळीचा हट्ट कशासाठी? फडणवीस यांनी केलं ते तूम्ही करणार का?

महा जागरण रविवार विशेष: पवन मोगरेकर भाजपच्या राष्ट्रीय नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा…

राहुल गांधी यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भारतीय काँग्रेस करणार सत्याग्रह आंदोलन

राहुल गांधी यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भारतीय काँग्रेस करणार सत्याग्रह आंदोलन महविकास आघाडी सह समविचारी पक्ष संघटना…

बीडच्या रोहन बहीरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ 

नवी दिल्ली :बीड जिल्ह्यातील रोहन बहीर याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या…